13 Feb 2025 • Episode 133 : सावलीची चिठ्ठी गैरसमजाने जाळते ऐश्वर्या
ऑडिओ भाषा :
शैली :
तारा सावलीसाठीची चिठ्ठी सोहमला देते. भैरवीकडून चिठ्ठीविषयी कळताच सावली ती चिठ्ठी सोहमकडून घेते. पुढे, सारंगच्या हाती ही प्रेमगीत लिहिलेली चिठ्ठी पाहून ऐश्वर्याचा गैरसमज होऊन ती चिडते व चिठ्ठी जाळते.
Details About सावळ्याची जणू सावली Show:
Release Date | 13 Feb 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|