08 Jan 2023 • Episode 106 : ममता करते नेत्राला सावध
पद्माकरसोबत घर सोडण्याचा निर्णय पद्मजा घेते व नेत्राला घराबाहेर काढण्याची मागणी करते. नंतर, नेत्रा अद्वैतचे घर सोडून जाण्याच्या तयारीत असतानाच तिच्यासमोर ममता येते व तिला सावध करते.
Details About सातव्या मुलीची सातवी मुलगी Show:
Release Date | 8 Jan 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|