04 Oct 2019 • Episode 755 : मानसचे भविष्य ऐकून कुसुम चिंतीत - फुलपाखरू
फुलपाखरू मालिकेच्या आजच्या भागात, रेवतीने तिच्याकडे मानसविरोधी पुरावे स्वतःजवळ जपून ठेवल्याने समीर तिला प्रश्न विचारतो. पुढे, समीरला भेटायला आलेल्या तान्याला रेवती ऑफिसमधून हाकलते पण समीर तिला थांबवतो. गुरुजींनी सांगितलेले भविष्य ऐकून कुसुम चिंतीत होते पण वैदेही तिला धीर देते.
Details About फुलपाखरु Show:
| Release Date | 4 Oct 2019 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
