14 Jun 2019 • Episode 659 : प्रतिभाशी बोलल्यावर सदानंदची उडाली धांदल - फुलपाखरू
फुलपाखरू मालिकेच्या आजच्या भागात, वैदेही आज सुलू घरी येणार असल्याचे मानसला सांगते. रेवती नव्या अल्बमविषयी मानससोबत चर्चा करते. मानस कलाकार व त्याची कला याविषयी ज्योतीला सांगतो. प्रतिभाशी फोनवर बोलणे झाल्यावर सदानंदची धांदल उडते. समीर रेवतीविषयी बोलत असताना तिने सर्व ऐकले हे कळताच समीरची बोबडी वळते.
Details About फुलपाखरु Show:
Release Date | 14 Jun 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|