27 May 2021 • Episode 74 : अनिकेत देतो समरला ताकीद
समरवर चिडलेल्या अनिकेतला मनू समजावते. पुढे, अनिकेत त्याचा अपमान करणाऱ्या समरला सुनावत एक ताकीदही देतो. राजनला दिलेल्या वचनाविषयी मनूला सांगत समर तो ते वचन पूर्ण करणार असल्याचे सांगतो.
Details About पाहिले न मी तुला Show:
Release Date | 27 May 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|