03 Oct 2024 • Episode 223 : पारु व्यक्त करते दिशावरचा संशय आदित्यसमोर
दिशाविषयी संशय व्यक्त करत पारु आदित्यला प्रीतमचे लग्न थांबवण्याचे सुचवते. दिशाने संतापून प्रीतमला प्रियाशी बोलण्यावरून सुनावतानाच तिथे अहिल्यादेवी येते व तिने यावरून जाब विचारताच दिशा एक नाटक करते.
Details About पारु Show:
Release Date | 3 Oct 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|