01 Jun 2023 • Episode 264 : वर्षा-अतुलच्या घटस्फोटाचा खटला सुरू
विराजने पाठवलेल्या भेटवस्तू पाहून सगळे खूश होतात. विराजने सोबत पाठवलेली एक चिठ्ठी वाचून तणावग्रस्त झालेल्या राघवला आनंदी आश्वस्त करते. पुढे, कोर्टात वर्षा-अतुलच्या घटस्फोटाचा खटला सुरू होतो.
Details About नवा गडी नवं राज्य Show:
Release Date | 1 Jun 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|