14 Jan 2023 • Episode 450 : अनुष्काला पाहून आनंदते परी
परीला भेटण्यासाठी अनुष्का पॅलेसवर येते. तेव्हाच, मेहता आजोबांना फोन करून ताकीद देतो. अनुष्काला पाहून आनंदित झालेली परी तिला 'आई' म्हणून हाक देते. परीचे शब्द ऐकून यशला अश्रू अनावर होतात.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
Release Date | 14 Jan 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|