26 Jan 2025 • Episode 195 : डॅडी व पुष्पाला बोलताना पाहते तुळजा
ऑडिओ भाषा :
शैली :
छत्रीने दाखवलेल्या चावीबाबत पुष्पाने स्पष्टीकरण देण्याआधी डॅडी तिच्या कानाखाली मारतो. छत्रीचा आरोप ऐकून पुष्पा डॅडीला आव्हान देते. डॅडी-पुष्पाला बोलताना तुळजा पाहते. ती यावरुन पुष्पाला प्रश्न विचारते.
Details About लाखात एक आमचा दादा Show:
Release Date | 26 Jan 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|