26 Apr 2025 • Episode 750 : आनंदला घरात घेण्यास रामजीचा नकार
ऑडिओ भाषा :
शैली :
आनंदची तब्येत बरी असल्याचे डॉक्टरांनी सांगताच लक्ष्मी व भीम आनंदतात. आनंदच्या उपचारासाठी पैसे देणाऱ्या रामजीला जिजाबाई रोखते. रामजी जिजाबाईमुळे आनंदला घरात घेण्यास भीम व इतर कुटुंबीयांना नकार देतो.
Details About जय भीम - एका महानायकाची गाथा Show:
Release Date | 26 Apr 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|