17 Dec 2020 • Episode 94 : मंजुळा व अजितकुमारची होते नव्याने ओळख - देवमाणूस
मंजुळाच्या जमिनीचा व्यवहार झाल्याने ती मुंबईला जाणार असल्याचे अजितकुमारला बजाकडून कळते. मंजुळा मुंबईला जाणार म्हणून रडणाऱ्या टोण्याची समजूत मंजुळाच काढते. पुढे, मंजुळा व अजितकुमारची एकमेकांसोबत नव्याने ओळख होते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 17 Dec 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|