दिव्या-मायरा वाड्यात न आल्याने अजितकुमार अस्वस्थ - देवमाणूस

11 Mar 2021 • Episode 167 : दिव्या-मायरा वाड्यात न आल्याने अजितकुमार अस्वस्थ - देवमाणूस

ऑडिओ भाषा :

वाड्यावर जाण्याचा हट्ट करणाऱ्या मायराला दिव्या ओरडते. दिव्या-मायरा वाड्यात न आल्याने अजितकुमार अस्वस्थ होतो. पुढे, पोलिसांजवळील रेखाचित्र हे देवीसिंगचे नसल्याचे रूपाचे वडील दिव्याला सांगतात. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.

Details About देवमाणूस Show:

Release Date
11 Mar 2021
Genres
  • ड्रामा
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Gayatri Bansode
  • Asmita Deshmukh
  • Pratiksha Jadhav
  • Anjali Jogalekar
  • Kiran Gaikwad
Director
  • Raju Sawant