18 Apr 2023 • Episode 20 : ताराच्या हातांना अचानक येते खाज
चंद्रविलास मालिकेच्या २०व्या भागात, विभावारीने पुन्हा वाड्यात येऊ नये असे अनंत तिला सांगतो व तिचा निरोप घेतो. पुढे, तारा तिच्या हातांना अचानक खाज येऊ लागल्याने चिंतीत होते. पूर्ण भाग बघा फक्त ZEE5वर.
Details About चंद्रविलास Show:
Release Date | 18 Apr 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|