16 Oct 2023 • Episode 8 : तुकोबारायांच्या अभंगांचे सुरेल सादरीकरण
ऑडिओ भाषा :
शैली :
कार्तिकी ब्रह्मचारिणी स्वरूपाविषयी सांगते. तुकोबा व ज्ञानोबांच्या अभंगांचा भावार्थ गीतांजली भुजबळ, कांचन लकडे आणि वैशाली क्षीरसागर सांगतात. आकांक्षा नगरकर, भाग्यश्री टिकले व आर्या गायकवाड अभंग गातात.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 16 Oct 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|