12 Nov 2022 • Episode 76 : अप्पी सांगते सुषमाला ठामपणे एक गोष्ट
अप्पी ती लाचखोर माणसाशी लग्न करणार नसल्याचे सुषमाला ठामपणे सांगते. त्यामुळे सुषमा अप्पीसोबत अबोला धरते. रुक्मिणी संकल्पला अप्पी पसंत असल्याचे अक्काला सांगते. अर्जुन मनोमन स्मिताबाबत एक निश्चय करतो.
Details About अप्पी आमची कलेक्टर Show:
Release Date | 12 Nov 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|