02 Mar 2021 • Episode 422 : सोहमचे कौतुक ऐकून आसावरी होते आनंदित - अग्गंबाई सासूबाई
सोहम कार्यालयात महत्त्वाचे प्रेझेंटशन असल्याचे सर्वांना सांगतो. विशाल लाईव्ह मुलाखत देण्याविषयी आसावरीला विचारतो. पुढे, सोहमच्या सहकाऱ्यांच्या तोंडून त्याचे कौतुक ऐकून आसावरी आनंदित होते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात अग्गंबाई सासूबाई मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
| Release Date | 2 Mar 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
