17 Oct 2019 • Episode 76 : अभिजीत आणि आसावरीमध्ये होतात गैरसमज - अग्गंबाई सासूबाई
अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या या भागात, आजोबा अभिजीतला मॅडीसोबत लग्न करण्यास सुचवतात पण ते आसावरीबद्दल बोलत असल्याचा अभिजीतचा गैरसमज होतो. दरम्यान, अभिजीतने आसावरीशी संवाद साधला असता गोंधळ अधिकच वाढतो आणि तो घारग्यांच्या मानधनाबद्दल बोलत असल्याचा तिचा गैरसमज होतो.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
| Release Date | 17 Oct 2019 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
