25 Jan 2023 • Episode 3 : अमुल्या-आरती जातात आद्याला भेटायला
अमुल्याचा मावसभाऊ, सार्थकचे लग्न वेदांतची बहिण, आद्याशी ठरते. अमुल्या व तिची बहिण, आरती मिळून आद्याशी बोलतात. पुढे, सार्थक व आद्या मंदिरात भेटायचे ठरवतात. आद्याला भेटायला अमुल्या-आरतीही मंदिरात जातात.
Details About ३६ गुणी जोडी Show:
Release Date | 25 Jan 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|