मित्रों
‘मित्रों’ हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. दिग्दर्शकी नितीन कक्कर दिग्दर्शित या चित्रपटात जॅकी भग्नानी, क्रितिका काम्रा, प्रतिक गांधी, नीरज सूद आणि शिवम पारेख हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. गुजरातच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा साकारण्यात आली आहे. तसेच संपूर्ण कथा जय या मुख्य पात्राभोवती फिरते. इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम कसाबसा पूर्ण करणा-या जयला आयुष्यात काय करायचे, हे ठाऊक नसते. जयचा हाच स्वभाव त्याच्या वडिलांना खटकत असतो. जयला त्याच्या जबाबदारीची जाणीव व्हावी, यासाठी त्यांना एकच मार्ग सुचतो आणि तो म्हणजे, जयचे लग्न.शाप्रकारे कथा पुढे सरकते आणि मग ‘ट्विस्ट अॅण्ड टर्न’सोबत दोघेही फूड ट्रक सुरू करतात. पण यादरम्यान दोघांत प्रेम बहरते की दोघेही केवळ बिझनेस पार्टनर बनून राहतात, हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहातचं जावे लागेल.
Details About मित्रों Movie:
Movie Released Date | 14 Sep 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Mitron:
1. Total Movie Duration: 1h 53m
2. Audio Language: Hindi