06 Jan 2020 • Episode 593 : अजय व काजोल देवगण यांची खास उपस्थिती - चला हवा येऊ द्या
चला हवा येऊ द्याच्या या भागात, 'तानाजी' सिनेमाच्या टीमसोबतच निलेश साबळे अजय व काजोल देवगण या दाम्पत्याचे स्वागत करतात. थुकरटवाडीकरांच्या ‘प्यार तो खोना ही था’ सिनेमाने व सेलिब्रेटी पॅटर्नमधील स्पर्धकांच्या विनोदी नाटयाने एकच हशा पिकतो. पुढे, साबळे उपस्थित पाहुण्यांशी सिनेमाविषयी संवाद साधतात.
Details About चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न Show:
Release Date | 6 Jan 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|