S1 E8 : एपिसोड 8 - काय कमावलं आणि काय गमावलं?
विकी किमयासोबत आयुष्य जगण्याच्या आपल्या सर्व आशांना तिलांजली वाहतो. लग्नाच्या दिवशी काका त्याला लग्नमंडपातून पळून जाण्यास मदत करतो. विकी विमानतळावर जाऊन किमयाला थांबवत सर्व सत्य सांगतो. प्रथमदर्शनी दोघेही खूश असल्याचे दिसत असले तरी काहीतरी गडबड असल्याचे जाणवत राहते.
Details About काळे धंदे Show:
Release Date | 2 Oct 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|