07 May 2025 • Episode 720 : अधिपतीचे मत ओमकार कळवणार अक्षराला
आजी अक्षराला आणायला गेल्याचे सांगत दुर्गा शिताफीने तिचे म्हणणे अधिपतीला सांगते. आजी घरी आल्याचे विद्या अक्षराला कळवते. अक्षराने घरी येण्याविषयीचे अधिपतीचे मत ऐकून ओमकार ते अक्षराला कळवायचे ठरवतो.
Details About तुला शिकवीन चांगलाच धडा Show:
Release Date | 7 May 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|