28 Feb 2025 • Episode 660 : अधिपतीसोबतचे बोलणे मदन सांगतो अक्षराला
मदन अधिपती भेटल्याचे व त्याच्या मनातील संशयाविषयी अक्षराला सांगतो. भुवनेश्वरी अधिपतीसमोर जयदेवविषयीचा राग व्यक्त करते. अधिपतीने विनंती करूनही भुवनेश्वरी अक्षराला शाळेतून काढण्यावर ठाम राहते.
Details About तुला शिकवीन चांगलाच धडा Show:
Release Date | 28 Feb 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|