16 Oct 2018 • Episode 650 : तुझ्यात जीव रंगला - एपिसोड 560 - ऑक्टोबर 16, 2018
अंजली लाडूला अंघोळ घालायला जाते तेव्हा तो लाजतो आणि स्वतःच आंघोळ करतो. दरम्यान, नंदिता आबांपुढे अंजलीचे चित्त थाऱ्यावर नाही त्यामुळे आपल्याला तिची चिंता वाटते असे सांगितले. नंतर, आबा मुंबईला जाण्याचा निर्णय घेतात आणि त्यांच्या मागे कुटुंबाची काळजी घेण्यासाठी सूरजला सांगतात. पुढे, लाडूचे प्रशिक्षक लाडूने ज्युनियर कुस्ती स्पर्शेत भाग घ्यावा असी सुचवितात, ज्यासाठी आबा आणि अंजली सहमती देतात. नंतर, जेव्हा सखी अंजलीला फोन करून राणाच्या प्रशिक्षणाबद्दल सांगते आणि तेव्हा दोघीही शिकवण्यावरून शाब्दिक बाचाबाची करतात.
Details About तुझ्यात जीव रंगला Show:
Release Date | 16 Oct 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|