13 May 2025 • Episode 435 : विश्वंभर करतो मेहेंदळे कुटुंबाचे स्वागत
भैरवीने पिंकूसोबत लग्न ठरवल्याचे कळताच तारा चिंतीत होते. विश्वंभरची मुलगी, कियारा सोहमबद्दल विश्वंभरला सांगते. कियाराच्या वाढदिवसासाठी आलेल्या मेहेंदळे कुटुंबाचे विश्वंभर जंगी स्वागत करतो.
Details About Paaru Show:
Release Date | 13 May 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|