17 Aug 2022 • Episode 318 : यशला कळते अविनाश व नेहाच्या नात्याबद्दल
नेहा यशला अविनाशचे सत्य सांगणार तेवढ्यात मीनाक्षी तिला रोखते. पुढे, सीमा यशला अविनाश-नेहाच्या नात्याविषयी सांगत त्याचे कान भरते. दरम्यान, मीनाक्षी नेहाला परीचे कारण देत यशला सत्य न सांगण्याचे सुचवते.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
Release Date | 17 Aug 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|