26 Apr 2025 • Episode 1984 : ब्रम्ह मुहूर्तावर उठण्याचे सांगतात महाराज
ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे प्रपंच व परमार्थ यांच्यातील फरक समजावून सांगतात. ब्रह्म मुहूर्तावर उठून देवाची भक्ती करण्याचे महत्त्व सांगून ते देव देवळात नसून तो चराचरात असल्याचे सांगतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 26 Apr 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|