01 Dec 2025 • Episode 325 : सिद्धीराज कोर्टात कबूल करतो त्याचा गुन्हा
लक्ष्मी निवास मालिकेच्या ३२५व्या भागात, सिद्धीराज त्याने श्रीकांतचा अपघात केल्याचे कोर्टात कबूल करतो. न्यायाधीश सुपर्णा व प्रकाशला शिक्षा देऊन वेंकीची निर्दोष सुटका करतात. पूर्ण भाग बघा फक्त ZEE5वर.
Details About लक्ष्मी निवास Show:
| Release Date | 1 Dec 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
