18 Nov 2024 • Episode 127 : तेजश्री व समीरचे ठरते लग्न
ऑडिओ भाषा :
शैली :
तेजश्री-समीरने होकार दिल्यावर डॅडी मुद्दाम लग्नाच्या खर्चाविषयी सुर्याला सांगतो व तेजश्री-समीरच्या लग्नाची सुपारी फोडतो. डॅडी त्याची कपटी योजना शत्रुघ्नला सांगतो. तुळजा सुर्याच्या शर्टाला बटन लावते.
Details About लाखात एक आमचा दादा Show:
Release Date | 18 Nov 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|