18 Sep 2024 • Episode 69 : सुर्या गावकऱ्यांसमोर मागतो डॅडीची माफी
ऑडिओ भाषा :
शैली :
तुळजाचे श्राद्ध घालून डॅडीने तिचे पदवी प्रमाणपत्र जाळल्याचे कळताच ती दुखावते व तिचे लग्नातले दागिने त्याच्याकडे परत पाठवते. सुर्या व तुळजा मंदिरात गेले असता सुर्या गावकऱ्यांसमोर डॅडीची माफी मागतो.
Details About लाखात एक आमचा दादा Show:
Release Date | 18 Sep 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|