23 Mar 2024 • Episode 167 : गवळणींचे सुरेल गायन
ऑडिओ भाषा :
शैली :
एक एकी पुढे सारसावूनी', 'वृंदावनी वेणू' आणि 'एके दिवशी शारंगपाणी' या गवळणी सादर होतात. संत नामदेव यांचा एक अभंग व त्यानंतर संत तुकोबांचा 'विठ्ठल सोयरा सज्जन विसावा' या अभंगाचे गायन होते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
| Release Date | 23 Mar 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
