08 May 2024 • Episode 213 : श्रीरामाविषयीचा एक अभंग होतो सादर
ऑडिओ भाषा :
शैली :
रंगा येई ओ' व 'तारी मज आता राखुमाईच्या कांता' हे अभंग आणि 'विठ्ठला तू वेडा कुंभार' या गीताचे सुरेल गायन होते. एका गवळणीनंतर श्रीरामाविषयीचा एक अभंग व बा. भ. बोरकर यांच्या रचनेचे सादरीकरण होते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 8 May 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|