11 Nov 2019 • Episode 97 : कारखानीस देतात प्रज्ञाला हॉटेलमधून हाकलवून - अग्गंबाई सासूबाई
अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या या भागात, शुभ्रा संपूर्ण कुटुंबाला घेऊन 'अभिज् किचन'मध्ये जेवायला जाते आणि मागोमाग प्रज्ञाही तिच्या मैत्रिणींसोबत तिथे येते. प्रज्ञाने तिथे कारखानीसांना अपमानास्पद वागणूक दिल्याने अभिजीत कारखानीसांकरवी तिला हाकलवून लावतात. पुढे, आसावरीला अभिजीतचे एक गुपित कळते.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
| Release Date | 11 Nov 2019 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
