02 Feb 2021 • Episode 397 : सोहमवरून होतात अभिजीत-आसावरीमध्ये वाद - अग्गंबाई सासूबाई
काटेकोरच्या सांगण्यावरून सोहम आसावरीचा अपमान करतो व हे सर्व काटेकोर फोनवर ऐकतो. नंतर, संतापलेल्या सोहमने काटेकोरला जाब विचारताच काटेकोर त्याला धमकावतो. सोहमवरून आसावरी-अभिजीतमध्ये वाद होतात. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात अग्गंबाई सासूबाई मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
| Release Date | 2 Feb 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
