16 Oct 2019 • Episode 21 : वैभवच्या डोळ्यात आनंदाश्रू - युवा सिंगर एक नंबर
युवा सिंगर एक नंबरच्या या भागात, एम एच फोक्सचे सादरीकरण पाहून वैभवच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. एम एच फोक्स आणि अनिमेश यांना परीक्षकांकडून गोल्डन ब्लास्ट मिळतो. पुढे, वैष्णवीने केलेली अनिमेश आणि चेतनची नक्कल बघून सगळे खळखळून हसतात. परीक्षक स्पर्धकांना त्यांच्या सादरीकरणानंतर उपयुक्त सूचना देतात.
Details About बोइंग बोइंग Show:
Release Date | 16 Oct 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|