15 Mar 2023 • Episode 28 : बापूंना कळेल का बाळविषयी?
घरात घुसलेला क्रांतिकारक, बाळला मदत करण्याचे रुक्मिणी ठरवते व याविषयी घरातील पुरुषवर्गापासून लपवण्याचे इतरांना सांगते. बाळच्या आवाजाने बापूंना जाग येते व घरात रक्त दिसताच ते बयोला प्रश्न विचारतात.
Details About यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची Show:
Release Date | 15 Mar 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|