31 Jul 2022 • Episode 123 : वल्ली सुचवते सर्वांना एक पर्याय
लग्नाच्या बोलणीदरम्यान कावेरी सौरभला एक अट घालते. यावर तोडगा म्हणून वल्ली सर्वांना एक पर्याय सुचवते. त्यावरून सचिन सौरभला तर राधा अनामिकाला समजावते. पुढे, अनामिका व सौरभच्या निर्णयाने सर्व आनंदतात.
Details About तू तेव्हा तशी Show:
Release Date | 31 Jul 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|