19 Aug 2022 • Episode 141 : सुलेखा ठरवते अनामिकाला सर्वांसमोर खोटे
सौरभ-अनामिका प्रेमळ क्षण अनुभवतात. सुलेखाने सर्वांसमोर अनामिकाला खोटे ठरवल्याने तिला धक्का बसतो तर वल्ली खूश होते. अनामिका-वल्लीमध्ये शाब्दिक चढाओढ होते. वल्लीच्या खोचकपणास अनामिका शांतपणे उत्तर देते.
Details About तू तेव्हा तशी Show:
Release Date | 19 Aug 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|