19 Apr 2024 • Episode 32 : वसु चिडते आकाशवर
वसुची काळजी करणाऱ्या सुशीलाला सुधीर समजावतो. आकाशवर चिडलेली वसु त्याला तिच्यासोबत न येण्यास सांगते. मात्र तरीही आकाश तिच्याबरोबर घरापर्यंत जातो. आकाश बेबीला त्याने हॉटेलबाबत घातलेल्या घोळावरून ओरडतो.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
| Release Date | 19 Apr 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
