03 Jan 2025 • Episode 253 : तनया घालते घराभोवती लोटांगण
तनयाचा उपवास असताना वसु मुद्दाम बटाटे वड्यांचा बेत करते. जयश्रीला दिलेल्या शब्दामुळे तनया घराभोवती लोटांगण घालते. रात्री, उपाशी तनया चोरुन बासुंदी खाताना वसु तिचे चित्रीकरण करते व तिला बजावते.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
| Release Date | 3 Jan 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
