लकी ठरवतो वसु व आकाशची डेट

23 Oct 2024 • Episode 185 : लकी ठरवतो वसु व आकाशची डेट

ऑडिओ भाषा :
शैली :

अखिलला तनयासोबत बाहेर जाता यावे म्हणून लकी वसु व आकाशला डेटसाठी एका हॉटेलमध्ये आणतो. यामागचा लकीचा छुपा हेतू कळताच वसु आकाशला तातडीने ऑफिसला पाठवते. ऑफिसमध्ये आलेल्या आकाशला पाहून सर्वच चकित होतात.

Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:

Release Date
23 Oct 2024
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Akshay Mhatre
  • Akshaya Hindalkar
  • Pankaj Chemburkar
  • Shama Ninave
  • Siddhesh Prabhakar
Director
  • Swapnil Jayant Deshmukh