27 Mar 2024 • Episode 10 : ट्रेनमध्ये अवनी व वसुची होते भेट
ट्रेनमध्ये रानडे कुटुंबीय बसलेल्या ठिकाणी रघु आल्याने सर्वच अवघडतात. अवनीच्या उत्साहापोटी अखिल तिची व वसुची भेट घडवतो. तेव्हा अवनी वसुच्या गळ्यातील चैन ओळखते. पुढे, अवनी वसुविषयी जयुला सांगते.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
Release Date | 27 Mar 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|