05 Jun 2019 • Episode 651 : सुलूचा नंबर मिळवण्यात मानस आणि वैदेही यशस्वी - फुलपाखरू
फुलपाखरू मालिकेच्या आजच्या भागात, घरातले सर्व नाना तऱ्हेने सदानंदच्या फोनमधून नंबर घेण्याचा प्रयत्न करतात. वाढदिवसाचे नियोजन करता यावे यासाठी वैदेही आई- बाबांना बाहेर जाण्यास सुचवते. नंबर मिळवताना झालेला घोळ सगळ्यांच्या लक्षात येतो. या घोळातून बाहेर येण्यासाठी एक नवी कल्पना वैदेहीला सुचते.
Details About फुलपाखरु Show:
Release Date | 5 Jun 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|