18 Jul 2024 • Episode 151 : आदित्य घेतो पारुकडून एक वचन
आदित्य त्याला आवडणाऱ्या डोळ्यांच्या फोटोसमोर पारुविषयीचे भाव व्यक्त करतो. आदित्य पारुकडून एक वचन घेत त्याच्या मनातील गोंधळ तिच्यासमोर मांडतो. पुढे, पारु व हरिशसह इतर कुलदेवतेच्या दर्शनाला जातात.
Details About पारु Show:
Release Date | 18 Jul 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|