05 Sep 2022 • Episode 25 : पाटकरांना मदत करण्याचा आनंदीचा प्रयत्न
आनंदी आणि चिंगी मिळून गणपती विसर्जनाच्या मातीत झाडे लावतात. पाटकरांकडे पाणी येत नसल्याचे कळताच आनंदी घरून पाणी भरून घेऊन जाते. आनंदीने दिलेले पाणी पाटकर झाडांना घालून संपवतात. त्यामुळे तिला रडू येते.
Details About नवा गडी नवं राज्य Show:
Release Date | 5 Sep 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|