26 May 2022 • Episode 244 : सर्वजणी करतात विश्वजित-मिथिलाचे औक्षण
समीर-शेफालीला एकत्र पाहून आजोबा व यश त्या दोघांची चेष्टा करतात. नेहासह सर्व महिला विश्वजित व मिथिलाचे औक्षण करतात. बंडू काका परीविषयी नेहाला सांगण्याचा प्रयत्न करतात. पुढे, सर्वजण मिळून नाचतात.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
Release Date | 26 May 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|