कृष्णाने नाटक केल्याचे कळते रायाला | मन झालं बाजींद

25 Apr 2022 • Episode 216 : कृष्णाने नाटक केल्याचे कळते रायाला | मन झालं बाजींद

ऑडिओ भाषा :

मन झालं बाजींद मालिकेच्या २१६व्या भागात, खोटे वागणे टाळण्यासाठी कृष्णाने चक्कर आल्याचे नाटक केल्याचे ती रायाला सांगते. राया तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. पूर्ण भाग बघा फक्त ZEE5वर.

Details About मन झालं बाजिंद Show:

Release Date
25 Apr 2022
Genres
  • ड्रामा
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Shweta Rajan Kharat
  • Vaibhav Chavhan
Director
  • Aniket Sane