22 Oct 2021 • Episode 876 : आयुष्य ढोंगीपणाने जगू नये!
ह.भ.प. राजेश महाराज ज्ञानोबा व तुकोबांच्या शब्दांची महती श्रोत्यांना सांगतात. ढोंगीपणा करू नये हे सांगत ते संतमार्ग अवलंबण्याचा उपदेश करतात. संपत्तीपेक्षाही वेळ जास्त महत्त्वाचा आहे असे ते सांगतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 22 Oct 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|