08 Nov 2022 • Episode 2 : शैलजा ठरवते प्रभासचा साखरपुडा
सरपोतदार घरी आले असताना प्रभास न आल्याने शैलजा त्याच्यावर चिडते. ती तन्वी सरपोतदारसोबत त्याचा साखरपुडा करण्याचे ठरवते. उर्मीची आई तिच्या लग्नासाठी चिंतीत होते. प्रभास बॅंडच्या टीमसोबत सहलीला जातो.
Details About हृदयी प्रीत जागते Show:
Release Date | 8 Nov 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|