08 Feb 2021 • Episode 140 : विठ्ठल रागाने पाहतो अजितकुमारकडे - देवमाणूस
जनीचे बोलणे ऐकून आजी अजितकुमारला शिव्या घालते. अजितकुमार त्याच्याकडे रागाने पाहणाऱ्या विठ्ठलला बघून विचारात पडतो. मंजुळाच्या घातपाताची शंका अमर रणजितला सांगतो. मंजुळाच्या आठवणीने रडणाऱ्या नाम्याला बजा समजावतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 8 Feb 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|